Swearing In Ceremony
- All
- बातम्या
-
राहुल नार्वेकर, सुनील तटकरे CM फडणवीसांच्या भेटीला; 'सागर'वर मोठ्या घडामोडी!
- Sunday December 8, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra MLA Oath Ceremony Live : शनिवारी एकूण 173 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. आज दुसऱ्या दिवशी 114 आमदार शपथ घेणार आहेत. महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेतील. शपथ घेतल्यावर सर्व आमदार ईव्हीएमविरोधात आंदोलन करणार असल्याचीही माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
MLA oath-taking ceremony : महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, बैठकीत निर्णय
- Saturday December 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शपथविधीबाबत बैठक घेतली. विरोधी पक्षातील प्रमुख नेते बैठक घेऊन आमदारांनी शपथ घ्यायची की नाही याबाबत चर्चा केली. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदार आज शपथ घेणार नाही ही भूमिका स्पष्ट केली.
-
marathi.ndtv.com
-
Highlights : पुण्यातील हडपसर परिसरातील वैदुवाडीतील गोडाऊनला भीषण आग
- Saturday December 7, 2024
- Written by Gangappa Pujari
Maharashtra MLA Oath Ceremony Live मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात कुणा- कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
'एकनाथ शिंदे नाही तर आम्ही पण नाही' शपथविधी आधी महायुतीत टेन्शन वाढलं
- Thursday December 5, 2024
- Written by Rahul Jadhav
ज्या सिस्टममध्ये शिंदे राहाणार नसतील. तर आम्ही ही त्या सिस्टीममध्ये राहून उपयोग काय असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
चाट्या, गद्दार! काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या अपक्ष आमदारावर नेटकऱ्यांनी केली टीका
- Thursday December 5, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होत असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचाही समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी सांगितला उपमुख्यमंत्रिपदाचा अर्थ, DCM म्हणजे...
- Thursday December 5, 2024
- Edited by Gangappa Pujari, Shreerang Madhusudan Khare
Maharashtra CM Oath Ceremony Live: भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे 4 डिसेंबर रोजी नाव निश्चित झाले. 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Modi 3.O : शपथविधी सोहळ्याचा दुसराच दिवस, पीएम मोदींचा मोठा निर्णय; एक क्लिक अन् कोटी नागरिकांना फायदा
- Monday June 10, 2024
- Written by NDTV News Desk
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोदींनी महत्त्वाचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
कसं आहे NDA चं मंत्रिमंडळ, कोणाला संधी कोणाला डच्चू? वैशिष्ट्यं काय? सर्व माहिती एका क्लिकवर
- Monday June 10, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वांना वाकून नमस्कार, शपथविधी सोहळ्यातील खास PHOTO
- Sunday June 9, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
PM Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी यांनी 2014, 2019 आणि 2024 असं सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
-
marathi.ndtv.com
-
मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरूण मंत्र्याचे वय किती? तर सर्वाधिक वयाचा मंत्री कोण?
- Sunday June 9, 2024
- Written by Rahul Jadhav
मोदींच्या मंत्रिमंडळात सर्वात तरूण चेहरा कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे. शिवाय सर्वात वयोवृद्ध मंत्री कोण यांचीही चर्चा सुरू झाली आहे.