जाहिरात
Story ProgressBack
23 days ago

Modi 3.0 : नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन इतिहास रचला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर ते दुसरे नेते आहेत, जे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.  

Jun 09, 2024 21:43 (IST)
Link Copied

हिंगोलीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी

हिंगोलीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी..

उध्दव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी झाल्याची माहिती..

Jun 09, 2024 21:37 (IST)
Link Copied

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दिल्लीच्या मोदींच्या मंत्रिमंडळात आतापर्यंत 30 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्याशिवाय 30 हून अधिक राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्र्यांची यादी एका क्लिकवर...

कॅबिनेट मंत्री

1 नरेंद्र मोदी - 
2 राजनाथ सिंह  
3 अमित शाह
4 नितीन गडकरी  - महाराष्ट्र
5 जगतप्रकाश नड्डा 
6 शिवराजसिंह चौहान 
7 निर्मला सीतारमण 
8 एस. जयशंकर
9 मनोहरलाल खट्टर
10 एच डी कुमारस्वामी 
11 पीयूष गोयल - महाराष्ट्र
12 धर्मेंद्र प्रधान
13 जीतन राम मांझी
14 राजीव रंजन सिंह 
15 सर्वानंद सोनोवाल 
16 विरेंद्र कुमार
17 किंजरप्पू राममोहन नायडू 
18 प्रल्हाद व्यंकटेश जोशी 
19 जुवेल उराम 
20 गिरीराज सिंह
21 अश्विनी वैष्णव
22 ज्योतिरादित्य शिंदे 
23 भूपेंद्र यादव
24 गजेंद्रसिंह शेखावत 
25 अन्नपूर्णा देवी 
26 किरण रिजीजू 
27 हरदीपसिंह पुरी
28 मनसुख मांडविया 
29 जी किशन रेड्डी
30 चिराग पासवान
31 सी आर पाटील 
राज्यमंत्री - स्वतंत्र प्रभार
1  इंद्रजित सिंह
2 डॉ. जितेंद्र सिंह
3 अर्जुनराम मेघवाल
4 प्रतापराव गणपतराव जाधव - महाराष्ट्र
5 जयंत चौधरी
6 जितेंद्र प्रसाद
7 श्रीपाद नाईक 
8 पंकज चौधरी
9 श्रीकृष्ण पाल 
10 रामदास आठवले - महाराष्ट्र
11 रामनाथ ठाकूर 
12 नित्यानंद राय
13 अनुप्रिया पटेल
14 व्ही सोमन्ना
15 चंद्रशेखर पेम्मासानी
16 एस पी सिंह बघेल 
17 शोभा करंदलाजे
18 कीर्तीवर्धन सिंह 
19 बी एल वर्मा
20 शंतनू ठाकूर
21 सुरेश गोपी
22 डॉ. एल मुरूगन
23 डॉ. अजय तमटा
24 संजय कुमार
25 कमलेश पासवान
26 भागीरथ चौधरी
27 सतीशचंद्र दुबे
28 संजय शेठ
29 रवनीत सिंह बिट्टू
30 दुर्गादास वि के
31 रक्षा खडसे - महाराष्ट्र
32 सुकांता मुजूमदार
33 सावित्री ठाकूर
34 तोखन साहू
35 राजभूषण चौधरी
36 श्रीनिवास वर्मा
37 हर्ष मल्होत्रा
38 नीमूबेन भामडीया
39 मुरलीधर मोहोळ
40 जॉर्ज कुरीयन
41 पवित्र मार्गारिटी


Jun 09, 2024 20:38 (IST)
Link Copied

बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

Jun 09, 2024 20:33 (IST)
Link Copied

मोदींच्या मंत्रिमंडळाची यादी एका क्लिकवर, कोणी कोणी घेतली शपथ?

हे आहेत नरेंद्र मोदींच्या सरकारमधील मंत्री, यादी एका क्लिकवर

नरेंद्र मोदी - 

राजनाथ सिंह  

अमित शाह - गुजरात

नितीश गडकरी - महाराष्ट्र 

जगतप्रकाश नड्डा 

शिवराजसिंह चौहान - मध्य प्रदेश

निर्मला सीतारमण 

एस. जयशंकर

मनोहरलाल खट्टर

एच डी कुमारस्वामी 

पीयूष गोयल

धर्मेंद्र प्रधान

जीतन राम मांझी

राजीव रंजन सिंह

सर्वानंद सोनोवाल

विरेंद्र कुमार 

किंजरप्पू राममोहन नायडू 

प्रल्हाद व्यंकटेश जोशी 

जुवेल उराम 

गिरीराज सिंह 

अश्विनी वैष्णव 

ज्योतिरादित्य शिंदे 

भूपेंद्र यादव 

गजेंद्रसिंह शेखावत 

अन्नपूर्णा देवी 

किरण रिजीजू 

हरदीपसिंह पुरी 

मनसुख मांडविया 

जी किशन रेड्डी

चिराग पासवान

सी आर पाटील

राज्यमंत्री - स्वतंत्र प्रभार

इंद्रजित सिंह

डॉ. जितेंद्र सिंह

Jun 09, 2024 20:23 (IST)
Link Copied

हे आहेत नरेंद्र मोदींच्या सरकारमधील मंत्री, यादी एका क्लिकवर

हे आहेत नरेंद्र मोदींच्या सरकारमधील मंत्री, यादी एका क्लिकवर

नरेंद्र मोदी - 

राजनाथ सिंह  

अमित शाह - गुजरात

नितीश गडकरी - महाराष्ट्र 

जगतप्रकाश नड्डा 

शिवराजसिंह चौहान - मध्य प्रदेश

निर्मला सीतारमण 

एस. जयशंकर

मनोहरलाल खट्टर

एच डी कुमारस्वामी 

पीयूष गोयल

धर्मेंद्र प्रधान

जीतन राम मांझी

राजीव रंजन सिंह

सर्वानंद सोनोवाल

विरेंद्र कुमार 

किंजरप्पू राममोहन नायडू 

प्रल्हाद व्यंकटेश जोशी 

जुवेल उराम 

गिरीराज सिंह 

अश्विनी वैष्णव 

ज्योतिरादित्य शिंदे 

भूपेंद्र यादव 

गजेंद्रसिंह शेखावत 

अन्नपूर्णा देवी 

किरण रिजीजू 

हरदीपसिंह पुरी 

मनसुख मांडविया 

Jun 09, 2024 19:54 (IST)
Link Copied

आतापर्यंत चौदा जणांनी घेतली शपथ, जाणून घ्या नावं...

आतापर्यंत चौदा जणांनी घेतली शपथ, जाणून घ्या नावं...

नरेंद्र मोदी 

राजनाथ सिंह 

अमित शाह 

नितीश गडकरी

जगतप्रकाश नड्डा

शिवराजसिंह चौहान

निर्मला सीतारमण 

एस. जयशंकर

मनोहरलाल खट्टर

एच डी कुमारस्वामी 

पीयूष गोयल

धर्मेंद्र प्रधान

जीतन राम मांझी

राजीव रंजन सिंह

Jun 09, 2024 19:36 (IST)
Link Copied

मोदींच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला गौतम अदाणींची उपस्थिती

Jun 09, 2024 19:35 (IST)
Link Copied

मोदींच्या मंत्रिमंडळात आतापर्यंत कोणी कोणी घेतली शपथ?

मोदींच्या मंत्रिमंडळात आतापर्यंत कोणी कोणी घेतली शपथ?

सोहळ्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीने झाली. यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, जगतप्रकाश नड्डा, शिवराजसिंह चौहान, निर्मला सीतारमण, एस. जयशंकर, यांनी शपथ घेतली.

Jun 09, 2024 19:30 (IST)
Link Copied

पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर राजनाथ सिंह आणि अमित शाहांनी घेतली शपथ...

Jun 09, 2024 19:23 (IST)
Link Copied

नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची घेतली शपथ

नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची घेतली शपथ

Jun 09, 2024 19:21 (IST)
Link Copied

राष्ट्रपती दौपद्री मुर्मू राष्ट्रपती भवनात दाखल, थोड्याच वेळात शपथविधी सोहळ्याला होणार सुरुवात...

राष्ट्रपती दौपद्री मुर्मू राष्ट्रपती भवनात दाखल, थोड्याच वेळात शपथविधी सोहळ्याला होणार सुरुवात...

Jun 09, 2024 19:16 (IST)
Link Copied

नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती भवनात आगमन... तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती भवनात आगमन

मन... तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

Jun 09, 2024 19:02 (IST)
Link Copied

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अवघ्या काही मिनिटांची प्रतीक्षा...

पुढील काही मिनिटात मोंदीच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 7.15 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. 

Jun 09, 2024 18:58 (IST)
Link Copied

नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल दहल मोंदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित...

नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल दहल मोंदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित...

<blockquote class="twitter-tweet"><p lang="tl" dir="ltr"><a href="https://twitter.com/hashtag/WATCH?src=hash&ref_src=twsrc%5Etfw">#WATCH</a> | Nepali Prime Minister Pushpa Kamal Dahal arrives to attend Prime Minister-designate Narendra Modi's swearing-in ceremony at Rashtrapati Bhavan <a href="https://t.co/bZzjtEZzC5">pic.twitter.com/bZzjtEZzC5</a></p>— ANI (@ANI) <a href="https://twitter.com/ANI/status/1799794522911871134?ref_src=twsrc%5Etfw">June 9, 2024</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

Jun 09, 2024 18:57 (IST)
Link Copied

नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल दहल मोंदीच्या शपथविधी सोहळ्याला...

Jun 09, 2024 18:54 (IST)
Link Copied

मंडी मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतही सोहळ्याला हजर...

Jun 09, 2024 18:53 (IST)
Link Copied

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना मोदींच्या मंत्रिमंडळाच्या सोहळ्यात हजर

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना मोदींच्या मंत्रिमंडळाच्या सोहळ्यात हजर

Jun 09, 2024 18:47 (IST)
Link Copied

सहा महिला मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार

सहा महिला मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार 

रक्षा खडसे

तिसरी टर्म रावेर मतदारसंघांच्या खासदार आणि एकनाथ खडसे यांची सून आज मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार आहे.  

शोभा करंदलाजे

झारखंडच्या कोडरमा मतदारसंघाच्या विजयी खासदार अन्नपूर्णा देवी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सलग दुसऱ्यांदा त्या केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतील. 2019 मध्ये ते लोकसभा निवडणुकीपूर्वी राजद सोडून भाजपमध्ये आल्या होत्या. राजदमध्ये असताना त्या लालू यादव यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानल्या जात होत्या. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर त्यांना झारखंड प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आलं होतं. यानंतर त्यांना भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि हरियाणाचे सहप्रभारी बनवण्यात आलं होतं. 

अनुप्रिया पटेल

राजगने अपना दलच्या मधून नेत्या अनुप्रिया पटेल यांना 2024 च्या लोकसभेत उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधून तिकीट दिलं होतं. अनुप्रिया पटेलने समाजवादी पक्षाचे उमेदवार रमेश चंद बिंद यांना पराभूत केलं आहे.केंद्रीय मंत्री राहिलेल्या अनुप्रिया पटेल यांनी ऑक्टोबर 2009 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर अपना दलाच्या अध्यक्ष आहेत. 

Jun 09, 2024 18:45 (IST)
Link Copied

अभिनेता शाहरूख खानही मोदींच्या मंत्रिमंडळ शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित..

अभिनेता शाहरूख खानही मोदींच्या मंत्रिमंडळ शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित..

Jun 09, 2024 18:26 (IST)
Link Copied

भाजप नेत्या निर्मला सीतारमण, शिवराज सिंह चौहान राष्ट्रपती भवनात दाखल

Jun 09, 2024 17:34 (IST)
Link Copied

मोदींच्या नव्या मंत्रिंमडळात आतापर्यंत केवळ 6 महिला मंत्री?

मोदींच्या नव्या मंत्रिंमडळात केवळ 6 महिला मंत्री? 

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. यावेळी मंत्रिमंडळात सामील होणारे नवे मंत्रीदेखील शपथ घेतील. 40 हून अधिक मंत्री मंत्रिमंडळात सामील होतील असं म्हटलं जात आहे. या मंत्रिमंडळात केवळ सहा महिला मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं समोर आलं आहे. तर महाराष्ट्रातून केवळ एकच महिला मंत्री दिल्लीला जाईल.  

खालील महिला मंत्री घेणार शपथ

रक्षा खडसे

शोभा करंदलाजे

अन्नपूर्णा देवी

अनुप्रिया पटेल

निर्मला सीतारामन

सावित्री ठाकूर

Jun 09, 2024 17:19 (IST)
Link Copied

मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तयारी शेवटच्या टप्प्यात...

Jun 09, 2024 15:48 (IST)
Link Copied

Modi 3.0 : आज शपथविधी; मात्र मोदी सरकारसमोर आव्हानांचा डोंगर, कसा करणार पार?

18 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळवता आलेलं नाही. 400 पारचा दावा करणाऱ्या भाजपला केवळ 240 जागा मिळवत्या आल्या.

Jun 09, 2024 15:18 (IST)
Link Copied

अभिनेता अनुपम खेर तिसऱ्यांदा मोदींच्या शपथविधीमध्ये लावणार हजेरी

अभिनेता अनुपम खेर तिसऱ्यांदा मोदींच्या शपथविधीमध्ये लावणार हजेरी

Jun 09, 2024 13:32 (IST)
Link Copied

रायबरेली की वायनाड? राहुल गांधींना 14 दिवसांत घ्यावा लागणार निर्णय

रायबरेली की वायनाड? याबाबतचा निर्णय राहुल गांधींना लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 14 दिवसांत घ्यावा लागणार आहे. त्यामुळे 16 जूनपर्यंत राहुल गांधींना दोनपैकी एका मतदारसंघाची निवड करावी लागणार आहे. एका जागेवरील खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. राहुल गांधींकडून रायबरेलीला पसंती देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Jun 09, 2024 13:21 (IST)
Link Copied

राष्ट्रवादी पक्ष फोडून बाहेर पडले, तरीही अजित पवारांना एकही मंत्रिपद नाही?

राष्ट्रवादी पक्ष फोडून बाहेर पडले, तरीही अजित पवारांना एकही मंत्रिपद नाही?

Jun 09, 2024 12:40 (IST)
Link Copied

दिल्लीतील हर्ष मल्होत्रा ​यांना ​मोदींच्या मंत्रिमंडळात मिळू शकते मंत्रिपद - सूत्र 

Jun 09, 2024 12:38 (IST)
Link Copied

PM Modi New Cabinet:ही आहेत 40 नावे, ज्यांना मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये मिळू शकते जागा

  1. अमित शाह
  2. राजनाथ सिंह
  3. नितीन गडकरी
  4. जयंत चौधरी
  5. जीतनराम मांझी
  6. रामनाथ ठाकूर
  7. चिराग पासवान
  8. एच. डी. कुमारस्वामी
  9. ज्योतिरादित्य सिंधिया
  10. अर्जुन राम मेघवाल
  11. प्रताप राव जाधव
  12. रक्षा खडसे
  13. जितेंद्र सिंह
  14. रामदास आठवले
  15. किरेन रिजुजु
  16. राव इंद्रजीत सिंह
  17. शांतनु ठाकूर
  18. मनसुख मांडविया
  19. अश्विनी वैष्णव
  20. बंडी संजय
  21. जी किशन रेड्डी
  22. हरदीप सिंह पुरी
  23. बी एल वर्मा
  24. शिवराज सिंह चौहान
  25. शोभा करंदलाजे
  26. रवनीत सिंह बिट्टू
  27. सर्वानंद सोनोवाल
  28. अन्नपूर्णा देवी
  29. जितिन प्रसाद
  30. मनोहर लाल खट्टर
  31. हर्ष मल्होत्रा
  32. नित्यानंद राय
  33. अनुप्रिया पटेल
  34. अजय टमटा
  35. धर्मेंद्र प्रधान
  36. निर्मला सीतारामन
  37. सावित्री ठाकूर
  38. राम मोहन नायडू किंजरापु
  39. चंद्रशेखर पेम्मासानी
  40. मुरलीधर मोहल

Jun 09, 2024 11:24 (IST)
Link Copied

 शपथविधी सोहळ्यापूर्वी अमित शाह, जे.पी.नड्डा नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल

Jun 09, 2024 11:07 (IST)
Link Copied

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदासाठी फोन 

Jun 09, 2024 10:54 (IST)
Link Copied

नरेंद्र मोदींनी संभाव्य मंत्र्यांना चहापानाचे  दिले निमंत्रण

नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11.30 वाजता त्यांच्या मित्रपक्षांतील नेत्यांना आणि संभाव्य मंत्र्यांना आपल्या निवासस्थानी चहापानासाठी बोलावले आहे.   

Jun 09, 2024 10:50 (IST)
Link Copied

Modi Cabinet 3.0: यादी अंतिम ठरली, नितीश कुमार- चंद्राबाबू नायडूंसाठी ठरला हा फॉर्म्युला

नरेंद्र मोदी आज संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, भाजपने आपल्या मित्रपक्षांना सध्या दबाव आणू नका, असे सांगितले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल. यावर एकमत झाल्यानंतर कोणत्या पक्षाला किती वाटा मिळणार हे निश्चित झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीडीपी आणि जेडीयूला एक-एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री पद दिले जाईल. 

Jun 09, 2024 10:45 (IST)
Link Copied

Modi New Cabinet: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण    

Jun 09, 2024 10:34 (IST)
Link Copied

Modi 3.0 Cabinet:नवनिर्वाचित खासदारांना शपथविधीसाठी फोन?

खासदारांना शपथविधीसाठी फोन येऊ लागल्याची माहिती समोर येत आहे. जीतनराम मांझी, जयंत चौधरी आणि अनुप्रिया पटेल यांनाही बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  नितीन गडगरी, सुदेश महतो, एचडी कुमार स्वामी, राजनाथ सिंह, प्रल्हाद जोशी आणि जयंत चौधरी, राम मोहन नायडू आणि पी. चंद्रशेखर यांना फोन करण्यात आला आहे. शनिवारी रात्री उशीरा अमित शाह यांनी NDAतील मित्रपक्षातील नेत्यांना केला फोन, सूत्रांची माहिती.

Jun 09, 2024 09:53 (IST)
Link Copied

भाजप मित्रपक्षांना कोणती मंत्रिपदे देणार?

गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय ही महत्त्वाची खाती भाजपकडेच राहतील, असे म्हटले जात आहे. दरम्यान याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

Jun 09, 2024 08:06 (IST)
Link Copied

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचून देशाच्या शहीद जवानांनाही वाहिली आदरांजली. यावेळेस त्यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. 

Jun 09, 2024 08:04 (IST)
Link Copied

Jun 09, 2024 08:03 (IST)
Link Copied

शपथविधी सोहळ्यापूर्वी नरेंद्र मोदी राजघाटवर पोहोचले, महात्मा गांधी यांना वाहिली आदरांजली.

यानंतर त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या  'सदैव अटल' समाधी स्थळावरही आदरांजली वाहिली.

Jun 09, 2024 07:56 (IST)
Link Copied

नवी दिल्ली पोलिसांनी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनाच्या आसपासच्या परिसरातील वाहुतकीवर निर्बंध घातले आहेत. 

India Elections | Read Latest News on Lok Sabha Elections 2024 Live on NDTV.com. Get Election Schedule, information on candidates, in-depth ground reports and more - #ElectionsWithNDTV

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Pawan Kalyan : ती रात्र ते आजचा दिवस; आंध्र प्रदेशच्या राजकारणातील नवं 'वादळ'
Narendra Modi Oath Ceremony Highlights:  माजी मुख्यमंत्री, प्रशासकीय अधिकारी, महिला खासदार; कुणी कुणी घेतली मंत्रिपदाची शपथ?
What is the political career of BJP leader Nitin Gadkari, Gadkari will take oath as a minister
Next Article
Modi 3.0: मोदींच्या मंत्रिमंडळातील 'वजनदार' मंत्री नितीन गडकरी, तिसऱ्यांदा घेणार शपथ
;