Teacher
- All
- बातम्या
-
Mumbai School : गोळ्या दिल्या, दारू पाजली; मुंबईतील बड्या शाळेच्या वासनांध शिक्षिकेचे भयंकर कृत्य
- Wednesday July 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai School Teacher: ही शिक्षिका मुंबईच्या अगदी बड्या शाळेत इंग्रजी शिकवते, अशी माहिती आहे. ती 40 वर्षांची विवाहिता असून तिला मुलं देखील आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं? शाळा सुरु झाल्या, पण शिक्षक मिळेना, पालकांचे आंदोलन
- Tuesday July 1, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by NDTV News Desk
सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा खालावतोय. आम्हाला खासगी शाळा परवडत नाहीत, त्यामुळे मुलांचे भविष्य धोक्यात आलं आहे," असे एका पालकाने सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 50 वर्षाचा शिक्षक, 17 वर्षांची विद्यार्थीनी, 1 वर्षापासून अत्याचार अन् शेवटी...
- Sunday June 22, 2025
- Written by Rahul Jadhav
भाईंदर मधील एका खाजगी क्लास घेणाऱ्या शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Imposition : ... तर दादा भुसे राजीनामा देतील का? डोंबिवलीच्या शिक्षकांचा थेट मंत्र्यांनाच सवाल! पाहा Video
- Saturday June 21, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Hindi Language Row : नव्या शैक्षणिक धोरणातील तिसऱ्या भाषा विषयावरून राज्यात सध्या वाद सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big News : बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यात मोठी कारवाई, प्रथमच शिक्षण संस्था संचालकाला अटक
- Saturday June 7, 2025
- Written by NDTV News Desk
शिक्षण संस्था चालकांनीच आरोपी मुख्याध्यापकाच्या खोट्या पात्रता आणि अनुभव दर्शविणाऱ्या बोगस कागदपत्रांवर सही केली होती आणि त्याची थेट मुख्याध्यापकपदी नेमणूक करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Khan sir marriage: खान सरांची पत्नी हिंदू की मुस्लीम? सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांमागचे सत्य काय?
- Thursday June 5, 2025
- Written by Rahul Jadhav
खान सर यांनी अद्याप आपल्या पत्नीचे नाव किंवा त्यांचे स्वतःचे खरे नाव सार्वजनिक केलेले नाही.
-
marathi.ndtv.com
-
Fraud News: विश्वास नांगरे पाटलांचे नाव अन् डिजीटल अरेस्ट, निवृत्त शिक्षकाला 83 लाखांचा गंडा
- Monday June 2, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Gangappa Pujari
आम्ही तुम्हाला या प्रकरणातून सोडू यासाठी आम्हाला विश्वास नांगरे पाटील यांनी स्पेशल विनंती केल्याचे देखील निवृत्त शिक्षिकेला फोन केलेल्या भामट्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
लेकराला डॉक्टरांकडे नेलं अन् पालक हादरले, समर कॅम्पमध्ये अडीच वर्षांच्या मुलासोबत डान्स शिक्षकाचं घृणास्पद कृत्य
- Sunday May 25, 2025
- Written by NDTV News Desk
पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत तातडीने या नराधमाला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केलं असता, 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यात पाच आरोपींना सशर्त जामीन मंजूर
- Friday May 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur Teacher Scam : केवळ शिक्षण उपसंचालक यांना शालार्थ आयडी तयार करण्याचे अधिकार असताना नियमांचे उल्लंघन करून 580 बोगस शालार्थ आयडी करण्यात आले असल्याचे आढळून आले.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: Crime News: शिक्षक विद्यार्थिनीचा लॉजमध्ये मृतदेह, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट, रुम नं 204 मध्ये काय घडलं?
- Tuesday May 6, 2025
- Written by Gangappa Pujari
UP Aligarh Teacher Student Lovestory: त्यांच्या या प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध होता. मुलीचा क्लासही बंद करण्यात आला होता, ज्यानंतर दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : शिक्षक भरती प्रकरणांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, SIT गठित होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
- Tuesday May 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur Teacher Recruitment Scam : चौकशीदरम्यान या अधिकाऱ्यांकडून गंभीर स्वरूपाची माहिती समोर येत असून नागपूरसह राज्याच्या इतर भागातूनही बोगस नियुक्त्या व शालार्थ आयडी घोटाळ्यांबाबत तक्रारी समोर येत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
13 वर्षांच्या मुलासोबत पळालेली शिक्षिका अखेर सापडली, पोलिसांना म्हणाली मी गर्भवती, माझ्या पोटात...
- Saturday May 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Surat Child Kidnapping Case : शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजेच गुरु शिष्याचं नातं हे सर्वात पवित्र नात्यांपैकी एक मानलं जातं. पण या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे.