Terrorist Attacks
- All
- बातम्या
-
PM Modi Speech : "अणूबॉम्बची धमकी आता सहन करणार नाही", PM मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं
- Friday August 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Independence day 2025 : पंतप्रधान मोदींनी या कारवाईसाठी लष्कराचे कौतुक केले. ते म्हणाले की, " पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेला खुली सूट देण्यात आली होती. लक्ष्य तुम्ही निवडा आणि वेळही तुम्ही निवडा, असे त्यांना सांगितले होते.
-
marathi.ndtv.com
-
Operation Mahadev: 'ऑपरेशन सिंदूर' वर लोकसभेत चर्चा, त्याच वेळी पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपीचा खात्मा
- Monday July 28, 2025
- Written by Rahul Jadhav
22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन मैदानात पाकिस्तान-समर्थित लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जण मारले गेले होते.
-
marathi.ndtv.com
-
2006 Mumbai Train Blasts: जेवण बनवण्याच्या कुकरने अख्खी मुंबई हादरली! पत्रकाराने सांगितला भयावह अनुभव
- Monday July 21, 2025
- Reported by Jitendra Dixit, Written by NDTV News Desk
Mumbai Local Train Bomb Blast : ११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी शहराला ११ मिनिटांत पूर्णपणे थांबवले. या हल्ल्यात २०९ लोकांचा बळी गेला, ७०० हून अधिक जण जखमी झाले.
-
marathi.ndtv.com
-
Kapil Sharma's cafe attacked: कपिल शर्माच्या नव्या कॅफेत गोळीबार! 'या' संघटनेने घेतली जबाबदारी, पाहा VIDEO
- Thursday July 10, 2025
- Written by Gangappa Pujari
Kapil Sharma's newly opened cafe attacked: आज या रेस्टॉरंटमध्ये जोरदार फायरिंग करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबाराची जबाबदारी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
S Jaishankar : 'मी त्याच रुममध्ये होतो' भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर ट्रम्प यांच्या दाव्याची परराष्ट्र मंत्र्यांकडून चिरफाड
- Tuesday July 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
S. Jaishankar on Donald Trump : 'ऑपरेशन सिंदूर' च्या दरम्यान युद्धविराम करताना भारत आणि अमेरिका यांच्यात काय चर्चा झाली हे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Pakistani Spy : महाराष्ट्रात सापडले पाकिस्तानचे हेर, संवेदनशील माहिती देणाऱ्या 3 जणांना अटक
- Thursday May 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
पहलगाममधील दहशतवादी हल्ला (Pahalgam Terrorist attack) आणि ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) भारतामध्ये काम करत असलेलं पाकिस्तानी हेरांचं नेटवर्क उघड होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive: देशाची जनता पुरावे मागते, यापेक्षा ट्रॅजेडी काय? Operation Sindoor जवळून पाहिलेल्या माजी लष्करी अधिकाऱ्याचा सवाल
- Thursday May 22, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
लेफ्टनंट जनरल(रि.) विनोद खंदारे यांनी NDTV मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितले की भारताने उचललेले प्रत्येक पाऊल हे अत्यंत विचारीपणे आणि काटेकोर नियोजनानंतरच उचलले होते.
-
marathi.ndtv.com
-
पहलगामवर हल्ला करणाऱ्या TRF ला दहशतवाद्यांच्या यादीत आणणार? UN अन् भारतीय शिष्टमंडळाच्या बैठकीत काय घडलं?
- Thursday May 15, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
भारताच्या एका शिष्टमंडळाने संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी कार्यालय (UNOCT) आणि दहशतवादविरोधी समितीच्या कार्यकारी संचालनालयाच्या उच्च अधिकाऱ्यांची बुधवारी भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Indus Water Treaty : पाकिस्तानची पाण्यासाठी तडफड, पत्र लिहून केली विनंती, भारताची भूमिका काय?
- Wednesday May 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pakistan on Indus Water Treaty : ऑपरेशन सिंदूरनंतर सैन्याच्या नुकसानीबरोबरच देशात पाण्याचं संकट उभं राहण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे. त्यानंतर त्यांनी आता थेट भारताकडं विनंती केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor: 110 दहशतवादी ठार, 9 दहशतवादी अड्डे , पाक एअर बेस, ऑपरेशन सिंदूर मध्ये काय काय घडलं?
- Sunday May 11, 2025
- Written by Rahul Jadhav
पाकिस्तानने पुन्हा हिंमत केली तर त्यांना असा धडा शिकवू की ते कधी विसरणार नाही असा दम ही भारतानं भरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मी कश्मीरमध्ये वडील गमावलेत, बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री भावूक झाली
- Thursday May 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
बॉलीवूडच्या या बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रीने भारतीय सैन्य दलाच्या 'ऑपरेशन सिंदूर' वर प्रतिक्रिया दिली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेची निंदा करत या अभिनेत्रीने म्हटले की मी एका शहिदाची मुलगी असून, मी माझे वडील कश्मीरमध्येच गमावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त; विध्वंसाचे सॅटलाईट Photo आले समोर
- Thursday May 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, 6-7 मे च्या मध्यरात्री 1.05 ते 1.30 या दरम्यान अवघ्या 25 मिनिटात दहशतवाद्यांच्या 9 तळातील 21 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली.