Thackeray Group
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
'प्रणिती शिंदे विश्वासघातकी, तुझ्या बापालाही...', काँग्रेस- ठाकरे गटात वाद पेटला
- Wednesday November 20, 2024
- Written by Gangappa Pujari
शिंदेंच्या या बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे गटाने संताप व्यक्त करत सुशिलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेंविरोधात जोडे मारो आंदोलन केले.
- marathi.ndtv.com
-
अनिल देशमुखांनंतर ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांवर हल्ला; लेक कारमध्ये असताना साधला निशाणा
- Tuesday November 19, 2024
- Written by NDTV News Desk
उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण पूर्व मतदारसंघातील उबाठा गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक करण्यात आली होती.
- marathi.ndtv.com
-
रामटेकवरुन 'मविआ'त वादाची ठिणगी! काँग्रेसकडून बंडखोरांचा प्रचार, ठाकरे गट आक्रमक
- Thursday November 14, 2024
- Written by Gangappa Pujari
विधानसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असतानाच महाविकास आघाडीमध्ये मात्र अंतर्गत कुरघोड्यांना ऊत आला आहे. विदर्भातील रामटेक विधानसभेच्या जागेवरुन शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसमध्ये हा वाद सुरु झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
'गद्दार गद्दार'च्या घोषणा, मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला अन् थेट गाठलं काँग्रेस कार्यालय; पुढे काय घडलं?
- Wednesday November 13, 2024
- Written by NDTV News Desk
एकनाथ शिंदे ज्या कार्यकर्त्यांमुळे संतापले त्या कार्यकर्त्यांचा आज ठाकरे गटात जाहीर प्रवेश करण्यात आला आहे. त्या
- marathi.ndtv.com
-
उरण-पनवेल विधानसभा : ठाकरे गट आणि शेकापमधील वाद चिघळला, निवडणूक आयोगाकडे पोहोचलं प्रकरण
- Tuesday November 12, 2024
- Written by NDTV News Desk
पनवेलमधील एका सभेत शेकापचे उमेदवाराने प्रसिद्ध केलेल्या पत्रकारत महाविकास आघाडी हा शब्द वगळला असला तरी मविआच्या राष्ट्रीय आणि स्थानिक नेत्यांची छायाचित्रं लावून प्रचार करण्यात आला होता.
- marathi.ndtv.com
-
माझ्या जीवाला धोका! खासगी बैठकीत तीन अज्ञातांनी घुसण्याचा केला प्रयत्न, भाजप उमेदवाराची लेखी तक्रार
- Saturday November 9, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
कोटेचा हे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार होते. प्रचारादरम्यान त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. त्याचीही आठवण कोटेचा यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात करून दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
मविआकडून मुख्यमंत्रिपदाचे 3 चेहरे कोणते? संजय राऊतांनी NDTV मराठीच्या जाहीरनाम्यात सांगितली 'ती' नावं!
- Sunday October 27, 2024
- Written by NDTV News Desk
'अडीच वर्ष हे सरकार काय करत होतं? कॅबिनेटमध्ये अडीचशे निर्णय घेतले जातात. प्रत्येक जातीनुसार महामंडळं तयार केली जात आहेत. पण निधी कुठून आणणार?'
- marathi.ndtv.com
-
Thane Vidhan Sabha : एकनाथ शिंदेंविरोधात थोपटले दंड, ठाण्यातून आनंद दिघेंच्या कुटुंबातून मुख्यमंत्र्यांना आव्हान?
- Wednesday October 23, 2024
- Written by NDTV News Desk
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत भाजप प्रमाणेच घराणेशाही असल्याचा आरोप केला जात आहे.
- marathi.ndtv.com
-
दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मिळावे! अर्ज कोणी केला? ठाकरे की शिंदे गटाने?
- Saturday September 14, 2024
- Written by Rahul Jadhav
यावर्षीच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्यात यावे यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर गणेशोत्सवानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे.