Uddhav Thackarey
-
{
- All
- बातम्या
-
Shiv sena News: शिवसेनेबरोबरच धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार
- Sunday July 13, 2025
- Written by Rahul Jadhav
शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील करणारं असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
वर्धापनदिनीच वाढलं ठाकरेंचं टेन्शन! खासदार आमच्या संपर्कात, लवकरच... केंद्रीय मंत्र्यांचा दावा
- Thursday June 19, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Shivsena 59th Anniversary: शिवसेनाचा वर्धापन दिन आज (19 जून) साजरा होत आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी एक बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rashmi Thackeray : उद्धव नाही रश्मी ठाकरे पक्ष चालवतात! पक्षाला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आरोप
- Wednesday June 18, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Onkar Arun Danke
Shivsena UBT : उद्धव ठाकरे वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्ते पदाधिकारी यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना निराशा सहन करावी लागत आहे. हे असं का होतंय?
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : नागपुरात ठाकरे गटाला हादरा; बडा नेता शिवसेनेच्या गळाला?
- Tuesday May 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur Political News : बंडू तागडे गेली 40 वर्षे नागपूर शहरातील शिवसेनेत सक्रिय आहेत. सध्या विनायक राऊत यांचे विदर्भातील निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: ठाण्यात ठाकरे गटाला झटका, अनेकांनी साथ सोडली, आता शिंदेंना साथ
- Tuesday April 29, 2025
- Written by Rahul Jadhav
ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. ठाणे शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील विद्यमान 72 नगरसेवक शिवसेने सोबत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
...तर उद्धव ठाकरेंचं ही स्वागत करू, फडणवीसांच्या जवळचा आमदार थेट बोलले
- Friday November 29, 2024
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री हा भाजपचा होणार हे जवळपास स्पष्ट आहे. पण या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची भूमीका काय असणार हे स्पष्ट झाले नाही.
-
marathi.ndtv.com
-
तिकीट वाटपादरम्यान मातोश्रीवर काय घडले ? ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या उपनेत्याचा राजीनामा
- Monday November 11, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
साळवी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांनी नेहमी मला विचारात घेऊनच संघटनात्मक पदे व नगरसेवक उमेदवारी जाहीर केली होती, कारण मी संघटनेच्या हिताचाच विचार करेल याची त्यांना खात्री होती.
-
marathi.ndtv.com
-
'मोठ्या घरात राहणाऱ्यांना गरिबांच्या वेदना काय कळणार?' धारावी प्रोजेक्टवर CM शिंदेंचं उत्तर
- Friday November 8, 2024
- Written by Onkar Arun Danke
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी समाचार घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
अमित ठाकरेंनी आमच्या मतदारसंघातून लढावे! मनसेच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली इच्छा
- Tuesday September 17, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळही पडली होती. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेलेल ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे हे पहिले व्यक्त ठरले होते.
-
marathi.ndtv.com
-
आदित्य ठाकरेंच्या जवळच्या नगरसेविकेनं सोडलं शिवबंधन, धनुष्य हाती घेणार, कारणही सांगितलं
- Sunday August 25, 2024
- Written by Rahul Jadhav
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला लागेला हा मोठा धक्का आहे.
-
marathi.ndtv.com
-
बंद मागे निषेध सुरू, ठाकरे, पवार, पटोले रस्त्यावर उतरणार
- Saturday August 24, 2024
- Written by Rahul Jadhav
सर्वत्र मुक आंदोलन आणि काळ्या फिती लावून झालेल्या घटनेचा आणि सरकारचा निषेध केला जाणार आहे. यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे सहभागी होणार आहेत.