Uddhav Thackeray And Raj Thackeray
- All
- बातम्या
-
Uddhav Thackeray Speech : लाडक्या बहिणींपासून पुष्पा पिक्चरपर्यंत; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा आज एकत्रित विजयी मेळावा पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Language News : 'मराठी माणसाला मेहनत करायला शिकवा' सांगणाऱ्या अभिनेत्रीची जिरवली, राजश्री मोरेनी मागितली माफी
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
Marathi Language Controversy : शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीवर ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला. यानिमित्ताने आज मुंबईत ठाकरे बंधूंचा जल्लोष मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Live : 'माझ्या चुकीबद्दल मी माफी मागतो', कार्यालय फोडल्यानंतर गुंतवणूकदार सुशील केडियांनी मागितली माफी
- Saturday July 5, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Marathi Language Controversy : सध्या मुंबईत मराठी भाषेवरुन मुद्दा तापला आहे. यानिमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबाबतही उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
CM on Thackeray : 'उद्धव - राज ठाकरेंनी एकत्र यावं, आणि...' मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं
- Monday June 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
CM Fadnavis on Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon session: ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा धसका? हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अखेर महायुती सरकारकडून रद्द
- Sunday June 29, 2025
- Written by Rahul Jadhav
हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करत असल्याचे जाहीर करावे लागले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Language Controversy : ठाकरेंकडून टाळी मिळाल्यानंतर मनसेचा काँग्रेसकडं हात! नवा ट्विस्ट येणार?
- Friday June 27, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा (Hindi language controversy) सध्या राज्यात चांगलाच तापला आहे. या विषयावर मनसेकडून आता कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेसला साद घालण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News: राज-उद्धव एकत्र येण्याची पहिलीच वेळ नाही, 2011 सालीही ठाकरे बंधू दिसले होते एकत्र
- Friday June 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj and Uddhav Thackeray : बेघर गिरणी कामगारांच्या निवासस्थानाच्या मागणीला राज आणि उद्धव यांनी पाठिंबा दिला होता. ठाकरे बंधू गिरणी कामगारांसोबत स्वतंत्रपणे चालत गेले होते.
-
marathi.ndtv.com
-
MNS-Shivsena UBT: 'समय बडा बलवान होता है', मनसे-शिवसेना युतीवर राज ठाकरेंच्या शिलेदाराचं मोठं वक्तव्य
- Friday June 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Solapur News : देवदर्शनासाठी सोलापूर दौऱ्यावर असलेल्या मनसे नेते बाळा नांदगावकर यांची सोलापुरातील शिवसैनिकांनी भेट घेतली. उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरु असताना स्थानिक पातळीवर देखील कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरु असल्याचे दिसतंय.
-
marathi.ndtv.com
-
'मनसेशी युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक, पण राज...' उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
- Thursday June 19, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Shivsena 59th Anniversary: मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत भाऊ मतभेद विसरुन एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.
-
marathi.ndtv.com
-
अजबच आहे हे! आता जनता आठवली का ? ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चांदरम्यान मनसे नेत्याच्या विधानामुळे खळबळ
- Saturday June 7, 2025
- NDTV
Raj Thackeray Interview by Mahesh Manjrekar : राज ठाकरे यांनी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीनंतर हे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना सुरूवात झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
'महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल' दोन्ही ठाकरेंच्या युतीवर उद्धव यांचं मोठं वक्तव्य
- Friday June 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) बंधू एकत्र येणार अशी चर्चा सध्या सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
BJP vs MNS : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी! भाजपानं झटकले 'हात' BMC मध्ये काय घडलं?
- Saturday April 26, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Edited by Onkar Arun Danke
Raj Thackeray- Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी देऊन 10 दिवस उलटले आहेत. पण, या टाळीचा आवाज अजूनही घुमतोय.
-
marathi.ndtv.com
-
Raj and Uddhav Thackeray : ठाकरे बंधुनी या 5 गोष्टीसाठी एकत्र यावं; मुंबईत ठिकठिकाणी बॅनर्स
- Tuesday April 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj Thackeray-Uddhav Thackeray : पार्ले पंचमने मुंबईत अनेक ठिकाणी ठाकरे बंधुनी एकत्र यावे या आशयाचे बॅनर्स लावले आहेत. राज आणि उद्धव यांना का एकत्र यावे, याची पाच कारणे पार्ले पंचमने दिली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : "राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं अशक्य", ज्येष्ठ राजकीय विश्लेषकाने सांगितले कारण
- Monday April 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj Thackeray and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही एकाच घरातून आलेले आहे. एकाच विचारधारेच्या मुळाशी असलेले नेते आहेत. दोघांमध्ये नेतृत्वशैलीत फरक असला, तरी ‘मराठी अस्मिता’ हा दोघांचाही मूळ गाभा आहे.