Vanchit
- All
- बातम्या
-
महायुती की महाविकास आघाडी? निकालाच्या एकदिवस आधी प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
- Friday November 22, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Prakash Ambedkar News : आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
बीडमध्ये राडा! 'वंचित'च्या उमेदवाराला पक्षातील नेत्यांनीच काळं फासलं, बेल्टने फटाकावलं; कारण काय?
- Saturday November 16, 2024
- Written by Gangappa Pujari
बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला पक्षातीलच कार्यकर्त्यांकडून तोंडाला काळे फासल्याचा तसेच चाबकाने फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'बाबरी पाडणाऱ्या ठाकरे- शिंदेंना मतदान करू नका' आंबेडकरांनी नवा डाव टाकला
- Friday November 15, 2024
- Written by Rahul Jadhav
मुस्लीम मतदारांनी वंचितलाच मतदान करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले. शिवाय काही झाले तरी ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेला मतदान करू नका असंही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभेनंतर शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षण जाणार, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
- Thursday November 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
निजामी मराठ्यांच्या बैठका झाल्या. निजामी मराठ्यांनी काही ठिकाणी गरीब मराठा आणि काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे करून घेतले आणि इतर ठिकाणी मराठा विरुद्ध मराठा असे चित्र उभे करण्यात आले आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
प्रकाश आंबेडकरांना होम ग्राऊंडवर मोठा धक्का; बड्या नेत्याने साथ सोडली
- Thursday November 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Akola News : डॉ. हुशे हे वंचित बहुजन आघाडी गेल्या 30 वर्षांपासून आंबेडकरांसोबत कार्यरत आहेत. माळी समाजातील मोठे प्रस्थ अशी हुशे यांची ओळख आहे.
-
marathi.ndtv.com
-
प्रकाश आंबेडकरांचा रुग्णालयातून नागरिकांना संदेश; काय म्हणाले?
- Saturday November 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकर याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. रुग्णालयातून प्रकाश आंबेडकर यांना आज कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला.
-
marathi.ndtv.com
-
'शरद पवार दुबईत दाऊदला भेटले', जुना संदर्भ देत प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप
- Friday October 18, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दुबईमध्ये भेट घेतली होती, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुती-महाविकास आघाडीचा खेळ बिघडणार? या छोट्या पक्षांची भूमिका ठरणार निर्णायक
- Thursday October 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. मात्र काही छोटे पक्ष आहेत जे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींची डोकेदुखी वाढवू शकतात. मनोज जरांगे फॅक्टर, प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे फॅक्टर यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
वंचितच्या पहिल्या यादीत जातीचं समिकरण, तृतीयपंथीयापासून कोणा कोणाला उमेदवारी?
- Saturday September 21, 2024
- Written by Rahul Jadhav
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत वंचितने जातीय समिकरण साधत सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेपूर्वी मोठा प्लान; तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न, दोन मोठ्या नेत्यांना खुली ऑफर
- Tuesday August 27, 2024
- Written by NDTV News Desk
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर हे दोन नेते एकत्र येतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
वंचितला विधानसभेसाठी नवे चिन्ह मिळाले, कोण 'गॅस'वर जाणार?
- Friday August 16, 2024
- Written by Rahul Jadhav
आता वंचित बहुजन आघाडी आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेसाठी चांगली बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या दोन्ही पक्षांना विधानसभेसाठी निवडणूक चिन्ह बहाल केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
मनोज जरांगे- देवेंद्र फडणवीसांचा वाद म्हणजे नौटंकी, प्रकाश आंबेडकरांची टीका; शरद पवारांवरही निशाणा
- Sunday July 28, 2024
- Edited by NDTV News Desk
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ओबीसींना सांगू इच्छितो की, 100 आमदार निवडून आणल्याशिवाय आपण आरक्षण वाचवू शकत नाही हे लक्षात घ्या. आरक्षण वाचवण्यासाठी राजकीय ओळख निर्माण केली पाहिजे. आणि ते करण्यासाठी ओबीसी म्हणून एकत्र आले पाहिजे.