Vasant More
- All
- बातम्या
-
Swarget Depo News: शेकडो कंडोम्स, साड्या अन् बेटशीट.. पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील भयानक दृश्य
- Wednesday February 26, 2025
Pune Swarget Bus Depo Incident Update: शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट स्थानकात धाव घेत एसटी बसेसची तसेच आगारातील कार्यालयाची तोडफोड केली.
-
marathi.ndtv.com
-
वसंत मोरेंना कुणी दिली जीवे मारण्याची धमकी?, ऑडिओ क्लिप व्हायरल
- Friday July 19, 2024
Vasant More News : मनसेच्या कार्यकर्त्यांने धमकी दिल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी वंसत मोरे यांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपचा विजय सोपा करण्यासाठी वसंत मोरेंना वंचितची उमेदवारी? आव्हाडांनी व्यक्त केली शंका
- Monday April 8, 2024
यंदा पुणे लोकसभा निवडणुकीत रविंद्र धंगेकर-मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे (Vasant More) यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होणार आहे. परंतु मोरे यांना वंचितने दिलेल्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आव्हाडांनी (Jitendra Aavhad) एका वेगळ्या चर्चेला तोंड फोडलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'आम्ही मनसे का सोडली?' राज ठाकरेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी सांगितली 'मन की बात'
- Thursday March 14, 2024
पक्षाची दुरावस्था पाहता नेत्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली. आतापर्यंत मुंबई, नाशिक आणि पुण्यातल्या अनेक आमदार आणि नगरसेवकांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. सद्यपरिस्थितीत मनसेतून बाहेर पडलेले अनेक नेते सत्ताधारी पक्षात आहेत, तर काहीजणं चांगल्या पदावरही आहेत. आजच्या लेखात मनसेतून बाहेर पडलेल्या नेत्यांचा घेतलेला आढावा...
-
marathi.ndtv.com
-
पुण्यात मनसेला मोठा धक्का, वसंत मोरेंचा अखरेचा 'जय महाराष्ट्र'
- Tuesday March 12, 2024
एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो...त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. वसंत मोरेंच्या ह्या ओळी त्यांची मनसेत होत असलेली घुसमट दाखवणाऱ्या आहेत. ह्याच पोस्टमध्ये मोरेंनी 'मर्यादेच्या बाहेर' आणि 'अपेक्षा' असे दोन शब्द हे रेड केलेले आहेत. याचाच अर्थ असा की त्यांचा ह्या तक्रारीवर जास्त भर आहे.