Virat Kohli News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
IND vs SA: जैस्वालनं वनडेत ठोकलं पहिलं शतक! हा स्पेशल रेकॉर्ड केला, रोहित शर्मा, KL राहुल, विराट अन् गिलही..
- Saturday December 6, 2025
- Written by Naresh Shende
पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये अपयश आल्यानंतर डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालवर चाहत्यांनी टीका सुरू केली होती. पण आज दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात जैस्वालने स्पेशल रेकॉर्ड केलाय.
-
marathi.ndtv.com
-
विराटच्या शतकाची कमी, पण गंभीरच्या 'या' रिअॅक्शनचीच होतेय जास्त चर्चा, व्हायरल Video तुम्ही पाहिला का?
- Wednesday December 3, 2025
- Written by Naresh Shende
विराट कोहलीने रायपूरच्या मैदानाताही धावांचा पाऊस पाडून दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सलग दुसरं शतक ठोकलं. त्यानंतर विराटला पाहून गौतम गंभीरने जे केलं..व्हिडीओ होतोय व्हायरल
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli : विराट इतरांपेक्षा वेगळा आहे? ताज्या नकारामुळे गंभीर आणि निवड समितीची मोठी कोंडी; कसा सुटणार पेच?
- Tuesday December 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या भविष्यावरून मोठे नाट्य सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Team India : 'त्यांना काढलं...' विराट-रोहितच्या निवृत्तीचे गुपित उघड! कोहलीच्या भावाचा गंभीर-आगरकरवर मोठा आरोप
- Wednesday November 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
IND vs SA Test Series : टीम इंडियाची कामगिरी खालावलेली असतानाच विराट कोहलीच्या भावानं खळबळजनक आरोप केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video: देशासाठी कोहलीनं पुन्हा केलं 'विराट'काम! मैदानात दाखवली खरी देशभक्ती,ड्रेसिंग रुममध्ये जाताना जे केलं..
- Saturday October 25, 2025
- Written by Naresh Shende
Virat Kohli Latest Viral Video : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कांगारुंनी दोन सामन्यांत विजय मिळवला. त्यानंतर विराट कोहलीने देशासाठी मैदानात जे केलं, ते पाहून सर्वांनाच अभिमान वाटला..
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli: 305 वनडेमध्ये विराट कोहलीची पहिल्यांदाच दिसली 'ती' स्माईल, गावस्करांची भविष्यवाणी खरी ठरणार?
- Saturday October 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी वन-डे सिडनीमध्ये झाली. या वन-डेपूर्वी सर्वांचं लक्ष विराट कोहलीवर (Virat Kohli) होतं.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नवा ट्विस्ट! अकायच्या PTM साठी विराटनं दौरा सोडला? व्हायरल दाव्याचं सत्य काय?
- Thursday October 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virat Kohli, India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) बद्दल सोशल मीडियावर खळबळ माजवणारा एक दावा व्हायरल झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Video : ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूची विराटवर होती करडी नजर..हवेत उडी मारून घेतला आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅच
- Sunday October 19, 2025
- Written by Naresh Shende
Virat Kohli Catch Video Viral : पहिल्या एकदिवसीय सामन्यात (ODI Match) भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. विराट कोहली शून्यावर बाद झाल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli Cryptic Post : हार पत्करण्याचा निर्णय...विराट कोहलीची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल, नेमका अर्थ काय?
- Thursday October 16, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Virat Kohli Cryptic Post: टीम इंडियाचा स्टार बॅटर विराट कोहलीची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल होतेय. त्याच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलंय.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli : विराट कोहलीचा RCB ला नकार! व्यावसायिक करार नाकारल्याने एक्झिटच्या चर्चांना उधाण
- Wednesday October 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virat Kohli : भारतीय क्रिकेटमधील 'किंग' अर्थात विराट कोहली आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) सोडणार असल्याच्या अफवांना सध्या सोशल मीडियावर प्रचंड जोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli : कोहली बनणार जगातील नंबर 1 फलंदाज? सचिनचा 100 शतकांचा रेकॉर्ड मोडण्याची 'ही'एकमेव संधी, जाणून घ्या संपूर्ण गणित
- Sunday October 12, 2025
- Written by Naresh Shende
Virat Kohli vs Sachin Tendukar : टीम इंडियाता माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणाऱ्या वनडे सीरिजमध्ये खेळणार आहे.विराटच्या भविष्यातील क्रिकेट करिअरच्या अनुषंगाने ही वनडे सीरिज विराटसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shubman Gill: "होय, 2027...."; रोहित-विराटच्या भवितव्यावर कॅप्टन गिलचं ठाम वक्तव्य, निवड समितीला स्पष्ट संदेश
- Thursday October 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shubman Gill on Rohit Sharma and Virat Kohli: भारतीय क्रिकेटच्या ‘नेक्स्ट जनरेशन’चा चेहरा आणि वन-डे टीमचा कॅप्टन शुभमन गिलने त्याच्या नेतृत्व शैलीचा रोडमॅप सांगितला आहे
-
marathi.ndtv.com
-
Sunil Gavaskar: विराट-रोहित 2027 चा ODI वर्ल्डकप खेळणार का? गावस्करांचं खळबळजनक विधान, 'हा ऑस्ट्रेलिया दौरा.."
- Monday October 6, 2025
- Written by Naresh Shende
Sunil Gavaskar On Virat Kohli And Rohit Sharma : भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत मोठं विधान केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS: आशिया कप जिंकवणाऱ्या 'या' खेळाडूंना दिला डच्चू! ODI मध्ये का झाली नाही निवड? जाणून घ्या कारणे
- Saturday October 4, 2025
- Written by Naresh Shende
Team India Squad For ODI Against Australia : भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये 3-3 सामन्यांची वनडे आणि टी-20 सीरिज रंगणार आहे. 19 ऑक्टोबरपासून वनडे सीरिज सुरु होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
"धोनी आणि कोहलीनेही..", साहिबजादा फरहानचं खळबळजनक विधान! गन सेलिब्रेशनबाबत 'हे' काय बोलून गेला
- Friday September 26, 2025
- Written by Naresh Shende
Sahibzada Farhan latest News : आशिया कप 2025 चा थरार सुरु असून रविवारी 28 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानचा महामुकाबला रंगणार आहे. आयसीसीच्या या मोठ्या टूर्नामेंटमध्ये भारताने पाकिस्तानला दोन्ही सामन्यात पराभवाची धूळ चारली.