Water Problem
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
खासदार सत्कारात मग्न, नागरिकांची पाण्यासाठी वणवण, बीडमध्ये काय चाललंय?
- Tuesday July 9, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Bajarang Sonawane Beed : बीडचे खासदार सत्कार कार्यक्रमात मग्न असताना त्यांच्याच गावात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असल्याचं वास्तव उघड झालं आहे.
- marathi.ndtv.com
-
राज्यावर पाणी संकट, धरणातील साठा फक्त 28 टक्के
- Sunday May 5, 2024
- Written by Rahul Jadhav
पाणीसाठ्यात सध्या मोठी घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात राज्यावर पाण्याचे मोठे संकट आले आहे. अनेक ठिकाणी आतापासूनच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
- marathi.ndtv.com
-
बोअरवेल कोरड्या, विहीरी आटल्या, पालघरमध्ये पाणी टंचाईच्या झळा
- Friday April 12, 2024
- Written by Rahul Jadhav
शासन दरबारी कागदोपत्री टँकर सेवा आहे. पण ते पाणी सर्वांनाच पुरते का? हा खरा प्रश्न आहे. एप्रिल महीना सुरू आहे. आतापासूनच पाणी टंचाई जाणवत आहे. मे महिन्यात काय स्थिती होईल हा विचार करूनच मोखाड्या सारख्या दुर्गम तालुक्यातील लोक धास्तावले आहेत.
- marathi.ndtv.com
-
गावच्या गाव ओस, वर्ध्यातील 'या' गावातील लोक का जातायत गाव सोडून?
- Thursday April 11, 2024
- Written by Rahul Jadhav
वर्धा जिल्ह्यातील अशी काही गावं आहेत तिथून लोक गाव सोडून जात आहेत. आष्टी तालुक्यातील ही जवळपास 9 गावं आहेत. त्यामुळे गावच्या गावं ओस पडत आहेत.
- marathi.ndtv.com
-
एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट
- Thursday April 11, 2024
- Written by Rahul Jadhav
सरकारी आकडेवारीनुसार राज्यात सध्या 1858 टँकर सक्रीय आहेत. तूर्तास परिस्थिती फारशी हाताबाहेर नसली, तरी भविष्यात उष्मा वाढत जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आश्चर्य वाटायला नको. दरम्यान राज्यात टँकर माफियांची लूटालूटही वाढत चाललीय.
- marathi.ndtv.com
-
'आधी पाणी द्या, मग मत मागा' गावागावात पाणी प्रश्न पेटणार?
- Wednesday April 10, 2024
- Written by Rahul Jadhav
काजळा गाव हे धाराशीव जिल्ह्यातील एक गाव. गावाची लोकसंख्या जवळपास 7 हजाराच्या घरात. पण यागावाला पाणीच मिळत नाही. 15 दिवसातून एकदा नळाला पाणी येतं. तेही 10 ते 15 मिनिटं.
- marathi.ndtv.com
-
पाणीबाणी! 15 दिवसातून एकदा पाणी अन् 2 किलोमीटरची पायपीट
- Wednesday April 10, 2024
- Written by Rahul Jadhav
डोक्यावर तळपणारा सुर्य... वाढणारी उष्णता... अन् घशाला पडणारी कोरड... पण ती भागवण्यासाठी पाणीच नाही. हे दृष्य आहे सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी गावचं.