Yavatmal
- All
- बातम्या
-
उद्धव ठाकरेंंना अधिकाऱ्यांनी अडवून बॅग तपासली, VIDEO मुळे राजकीय वातावरण तापले
- Monday November 11, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Uddhav Thackeray Bag Checking VIDEO : उद्धव ठाकरे सभेच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने गेले आहेत. यावेळी हेलीपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याचे समोर आले आहे.
- marathi.ndtv.com
-
'मोदी- शहांच्याही बॅगा तपासा, नाहीतर..', जाहीर सभेतून ठाकरेंचा इशारा
- Monday November 11, 2024
- Written by Gangappa Pujari
सभेआधी सुरक्षा रक्षकांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी केली. यावरुनच त्यांनी सभेमध्ये बोलताना महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. जशा माझ्या बॅगा तपासता तशाच पंतप्रधान मोदींच्या, शिंदे अजित पवारांच्या बॅगांची तपासणी करता का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
- marathi.ndtv.com
-
जनता पूरपरिस्थितीमुळे त्रस्त, भाजप आमदार नाच-गाण्यात व्यस्त; गौतमीसोबतचा VIDEO Viral
- Wednesday September 4, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उमरखेडमध्ये मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती. या कार्यक्रमाला भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी देखील हजेरी लावली.
- marathi.ndtv.com
-
जातानाही सूटका नाही! विदर्भातील 'या' गावात कंबरेभर पाण्यातून निघते अंत्ययात्रा
- Tuesday July 16, 2024
- Edited by Onkar Arun Danke
'इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते,' एखाद्या विदारक परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी सुरेश भट यांच्या कवितेमधील या प्रसिद्ध ओळीचा हमखास आधार घेतला जातो.
- marathi.ndtv.com
-
मटणाच्या जेवणावर मारला ताव, 19 जणांना विषबाधा
- Wednesday May 22, 2024
- Written by Rahul Jadhav
मसोबा तांडा इथे एक कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मटणाचे जेवण ठेवण्यात आले होते. त्यानिमित्ताने पाहुणे मंडळी एकत्र आले होते. मटणाचे जेवण आटोपले. बरेचसे मटण शिल्लक राहीले होते.
- marathi.ndtv.com
-
गुप्तधन शोधण्यासाठी आधुनिक उपकरणांचा वापर; चोरांचा प्रताप पाहून पोलीसही हैराण!
- Sunday May 12, 2024
- Edited by NDTV News Desk
गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्यांचा सध्या कित्येक ठिकाणी सुळसुळाट झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे.