Yogi Adityanath
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
PM Modi Mahakumbh Mela 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जनतेची माफी
- Thursday February 27, 2025
- Shreerang Madhusudan Khare
गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमस्थळी आयोजित करण्यात आलेला हा महाकुंभ मेळा 12 वर्षानंतर (Mahakumbh Mela 2025 Dates) आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक सविस्तर ब्लॉग लिहिला असून यामध्ये त्यांनी जनतेची माफीही मागितली आहे. (PM Modi Apology)
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Kumbh Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रयागराज महाकुंभमध्ये अमृतस्नान, गंगेचंही केलं पूजन
- Wednesday February 5, 2025
- Written by NDTV News Desk
PM Modi Prayagraj Mahakumbh : यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भगव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. याशिवाय गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली होती.
-
marathi.ndtv.com
-
Mahakumbh 2025 : महाकुंभला जाणार आहात? चेंगराचेंगरीनंतर करण्यात आलेले बदल नक्की वाचा
- Thursday January 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mahakumbh 2025 : महाकुंभमध्ये बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करण्यापूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 लोकांचा मृत्यू झाला तर 60 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर महाकुंभमधील व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mahakumbh 2025: 'ध्रुतराष्ट्र बनू नका' महाकुंभ अन् विरोधक, योगींनी आवाहन काय केलं?
- Sunday January 26, 2025
- Written by Rahul Jadhav
कुंभ हे सनातन धर्माचे महापर्व आहे. त्यात सर्वांनी सहभागी झालं पाहीजे. यात कुठेही जात,पात, प्रांत, भाषा येत नाही असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Mahakumbh 2025:महाकुंभच्या सोहळ्याचं महाप्लॅनिंग! CM योगी आदित्यनाथ यांनी उलघडलं गुपित
- Sunday January 26, 2025
- Written by Gangappa Pujari
महाकुंभचे महानियोजन कसे करण्यात आले? याबाबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता सविस्तर खुलासा केला. एनडीटीव्हीच्या महाकुंभ संवाद या खास कार्यक्रमात ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
इंटरनेटवर कविता शोधल्या, 44 दिवसांच्या मेहनतीनंतर दिला 'बुलडोझर' कारवाईविरोधात आदेश
- Thursday November 14, 2024
- NDTV
NDTV ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी आदेश देताना कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यातील अधिकारांचे विभाजन, सर्वसामान्यांची घरे, आरोपींचे अधिकार, कायद्याचे राज्य, निवाऱ्याचा अधिकार, सरकारी अधिकाऱ्यांचा उत्तरदायीपणा अशा विविध पैलूंवर महिनाभर संशोधन केले होते.
-
marathi.ndtv.com
-
जेंव्हा काँग्रेस अध्यक्षांच्या आईला निजामाच्या सैन्यानी जाळलं, योगींच्या भाषणानंतर जागा झाला इतिहास
- Wednesday November 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांनी एका मुलाखतीमध्येच याबाबतचा इतिहास सांगितला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'.... तर हिंदूंच्या जमिनी घेतल्या जातील', योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा
- Tuesday November 12, 2024
- Written by Onkar Arun Danke, Edited by Onkar Arun Danke
Yogi Adityanath Speech : महाराष्ट्राला प्रयोगशाळा होऊ देऊ नका, असं आवाहन त्यांनी या प्रचारसभेत केलं.
-
marathi.ndtv.com
-
'बटेंगे तो कटेंगे', काँग्रेस अध्यक्षांनी योगी आदित्यनाथ यांची केली दहशतवाद्याशी तुलना, Video
- Monday November 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
योगी आदित्यनाथ यांची ‘बंटेंगे तो कटेंगे' ही घोषणा सध्या जोरदार चर्चेत आहे. भाजपानं महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हा प्रमुख मुद्दा केला आहे
-
marathi.ndtv.com
-
उत्तर प्रदेशात भाजपाचा पराभव का झाला? पक्षाच्या रिपोर्टमध्ये सांगितली 6 मोठी कारणं
- Thursday July 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
Why BJP Lost UP : उत्तर प्रदेशात गेल्या लोकसभा निवडणुकीत 80 पैकी 64 जागा जिंकणाऱ्या NDA ला यंदा फक्त 36 जागा मिळाल्या. पक्षाच्या खराब कामगिरीचा सविस्तर अहवाल उत्तर प्रदेश भाजपानं सादर केलाय.
-
marathi.ndtv.com
-
उत्तर प्रदेशात बस-ट्रकमध्ये भीषण अपघात, 18 प्रवाशांचा मृत्यू
- Wednesday July 10, 2024
- Edited by NDTV News Desk
उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये ट्रक आणि ट्रॅव्हल बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये 14 पुरुष, 3 महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.