मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यातील आरोपींसंदर्भात मोठी बातमी हाती येतेय. फरार आरोपी टायगर मेमन तसेच या प्रकरणी सुटका झालेल्या किंवा दोषी ठरलेल्या आरोपींच्या मालकीच्या 14 मालमत्ता 32 वर्षांनी केंद्र सरकारकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत. तसा आदेश टाळा न्यायालयाने दिला आहे.