Mumbaicha Raja | मुंबईच्या राजाची आरती, दर्शनासाठी भाविकांची गर्दी | NDTV Marathi

Mumbaicha Raja | मुंबईच्या राजाची आरती, दर्शनासाठी भाविकांची गर्दी | NDTV Marathi Aarti of 'Mumbaicha Raja'; crowds of devotees gather for darshan. मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा अभूतपूर्व असा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनसाठी मुंबईकरांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध मुंबईचा राजाच्या दर्शनासाठी भाविक रांगेत उभे आहेत. पाहा मुंबईच्या राजाची ही खास झलक...

संबंधित व्हिडीओ