Kasba Ganpati Mandir | पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपतीच्या आगमनाची तयारी पूर्ण | NDTV Marathi

Kasba Ganpati Mandir | पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपतीच्या आगमनाची तयारी पूर्ण | NDTV Marathi Preparations for the arrival of Pune's prestigious 'Kasba Ganpati'—the first among the city's revered Ganpati idols—are complete पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीच्या आगमनाची तयारीही आता अंतिम टप्प्यात आली आहे. लाल महालाजवळ असलेल्या कसबा गणपती मंडळाच्या परिसरात गणेशोत्सवासाठी लगबग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

संबंधित व्हिडीओ