अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.. मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारावईचे आश्वासन दिलंय , अशी माहिती अभिमन्यू पवार यांनी दिलीय. एक्स पोस्ट टाकत त्यांनी ही माहिती दिलीय.
Abhimanyu Pawar meets Chief Minister Devendra Fadnavis; demands an inquiry into the MPSC paper leak case.