OBC नेते Laxman Hake हिंगोलीत दाखल, JCB ने फुलांची उधळण करत हाकेंचं जंगी स्वागत

एल्गार महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हिंगोलीत दाखल झालेत. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आलंय...मंत्रालयावर निघणाऱ्या एल्गार महामोर्चाच्या अनुषंगाने हिंगोलीत ओबीसी समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महामोर्चाच्या तयारीसह समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. OBC leader Laxman Hake arrives in Hingoli; receives a grand welcome with a shower of flowers from a JCB.

संबंधित व्हिडीओ