राज्यस्तरीय दिशा कमिटीची बैठक लवकरच घेऊ, CM Devendra Fadnavisसोबत विरोधी खासदारांची बैठक संपन्न

विरोधी खासदारांची बैठक संपन्न झाली.. यावेळी राज्यस्तरीय दिशा कमिटीची बैठक लवकरच घेऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट कलंय.तसंच मनोरा येथे खासदारांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येईल. पीएला ओळखपत्र देणार, सीआरएफ निधीमध्ये विरोधी खासदारांचे सुद्धा प्रस्ताव घेतल्याचं नमूद करण्यात आलंय. जिल्हा नियोजन समितीत खासदारांना निधी द्या, असे सुचवण्यात येईल. महाराष्ट्र सदनात सुशील गायकवाड यांना नेमले आहे, त्यांच्याशी खासदार समन्वय साधू शकतात, असंही फडणवीसांनी म्हटलंय. state-level DISHA Committee meeting will be held soon meeting between opposition MPs and CM Devendra Fadnavis has concluded

संबंधित व्हिडीओ