Bhandup| 10 व्या मजल्यावरुन पडली, झाडामुळे बचावली, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून महिलेची सुटका

भांडुपमध्ये १० व्या मजल्यावरून पडलेली महिला झाडामुळे वाचली.भांडुप येथील सनशाईन एसआरए इमारतीमधील घटना.इमारतीच्या १० व्या मजल्यावरून खाली पडलेली महिला सुदैवाने खाली असलेल्या झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्याने तिचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेऊन महिलेची सुखरूप सुटका Woman falls from 10th floor in Bhandup, survives due to tree; rescued by police and fire brigade.

संबंधित व्हिडीओ