Nashik| मोठी बातमी| NAFED, NCCF ने खरेदी केलेला वखार महामंडळाच्या गोदामातील कांदा सडला

आता एक मोठी बातमी लासलगावातून...नाफेड, एन.सी.सी.एफने खरेदी केलेला वखार महामंडळाच्या गोडाऊनमधील कांदा सडलाय.कांद्याचा येतोय उग्रवास, कांद्यातून काळा द्रव निघतोय.त्यामुळे सडलेल्या कांद्यातून चांगला कांदा निवडण्यासाठी वेळ लागतोय. त्याचा परिणाम कांदा एक्सप्रेसवर होतोय ..तब्बल 30 तासांपासून 21 बोगीचा रॅक लासलगाव रेल्वे स्थानकावर उभा आहे. वखार महामंडळाच्या गोडाऊन मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी

संबंधित व्हिडीओ