राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची भेट झाल्यामुळे चर्चांना उधाण आल. या भेटीमध्ये काय चर्चा झाली असावी याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे