अदाणी समूहाचे अध्यक्ष Gautam Adani यांची पुस्तक महोत्सवाला भेट, विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद

अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी आज मुंबई विद्यापिठात सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवाला भेट दिली. पुस्तक प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले , सरदार वल्लभ पटेल यांची पुस्तक गौतम अदाणी यांनी आवर्जून पाहिली आणि घेतली. यावेळी त्यांनी पुस्तक प्रदर्शनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पुस्तक वाचण्याचा सल्ला दिल्ला.

संबंधित व्हिडीओ