Pune Court Firing News| मंदार किवळेवर ससून रुग्णालयात उपचार, रुग्णालयाच्या डिननी काय दिली माहिती?

मंदार किवळे हल्ल्यानंतर ससून रुग्णालात उपचार घेत आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली.. मंदार किवळे याच्या प्रकृतीबाबत ससून रुग्णालयाचे डीन येल्लाप्पा जाधव यांनी काय माहिती दिलीय..पाहुयात..

संबंधित व्हिडीओ