Pune Shivajinagar Court Firing |आतापर्यंत 5 संशयित आरोपी ताब्यात, दौंडच्या दिशेने पळून जाताना कारवाई

पुणे हल्लाप्रकरणी आतापर्यंत पाच संशयित आरोपी ताब्यात. संशयित हल्लेखोरांना दौंडच्या दिशेने पळून जाताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेतलेय. आतापर्यंत 5 संशयतांना ताब्यात घेतल्याची माहिती.

संबंधित व्हिडीओ