राज्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर CM Devendra Fadnavis NDTV मराठीवर Exclusive

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला, सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्याचा दौरा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी.

संबंधित व्हिडीओ