मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केलीय.खासगी सावकारांकडून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आणि ज्या सावकरांकडे लायसन्स आहे त्यांचं कर्ज सरकार फेडणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. तर ज्या सावकरांकडे लायसन्स नाही त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.