परिस्थिती सरकारच्या लक्षात आणून देणार, Bachchu Kadu यांनी केली पाचोऱ्यात दुष्काळी भागाची पाहणी

शिवसेना शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी जळगावच्या पाचोरा तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली. तसंच शासन निर्णयामध्ये तांत्रिक निकष कमी व्हावे अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी सरकारकडे व्यक्त केली आहे.दरम्यान सरकार जरी आपलं असलं तरी बांधावरची परिस्थिती ही सरकारच्या लक्षात आणून देणार असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देणार असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

संबंधित व्हिडीओ