Navi Mumbai| Belapur मधील पारसिक हिल परिसरात अपघात, हिलच्या डोंगरावरून रेल्वे रुळावर कोसळली

नवी मुंबईच्या बेलापूरमधील पारसिक हिल परिसरात अपघात.कार पारसिक हिलच्या डोंगरावरून रेल्वे रुळावर कोसळली. अपघातात तरुण गंभीर जखमी ---

संबंधित व्हिडीओ