Ahilyanagar | अहिल्यानगरमधील साऊंड लाईट जनरेटर असोसिएशनचं उपोषण स्थगित | NDTV Marathi
Ahilyanagar Sound, Light, and Generator Association calls off hunger strike.
साऊंड सिस्टीम वरील बंदी आणि इतर निर्बंध हटविण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर तालुका साऊंड लाईट जनरेटर असोसिएशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले आहे.