Vasai Accident| वसईत विचित्र अपघात; मायलेकी जखमी, नेमकं काय घडलं? NDTV मराठी

वसईमध्ये विचित्र अपघातात मायलेकी जखमी.खड्डे बुजवण्यासाठी गरम डांबर ओतलं. कामासाठी कोणतेही बॅरिकेडींग केलं नाही.गरम डांबरावरून स्कूटी गेली. डांबरामुळे स्कूटीचा टायर चिकटला आणि फुटला.नार्झेथ मिर्ची आणि त्यांची आई जखमी झाल्या.नार्झेथ आणि त्यांच्या आई सुशीला गरम डांबरामुळे भाजल्या. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना त्रास Vasai Accident | Bizarre accident in Vasai; mother and daughter injured—what exactly happened? NDTV Marathi

संबंधित व्हिडीओ