Nashik| Swine Flu चा उद्रेक, 2 महिन्यात 11 मृत्यू; सप्टेंबरच्या पहिल्या 3 आठवड्यांत 114 बाधित

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा उद्रेक. 2 महिन्यात 11 जणांचा मृत्यू. सप्टेंबरच्या पहिल्या 3 आठवड्यांत 114 बाधितांची नोंद.रुग्णांचा एकूण आकडा 261 पार गेला. साथीच्या आजारांनी नाशिककर बेजार

संबंधित व्हिडीओ