सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यात भमाना पाड्यातील महिलांची पाण्यासाठी अजूनही पायपीट सुरू आहे.. स्वातंत्र्याची 79 वर्षे उलटूनही भमाना पाडा वीज आणि पिण्याच्या पाण्याचा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.. हातपंप बंद पडल्याने महिलांना डोंगर-दऱ्या पार करून नाल्यावरून दूषित पाणी आणालवं लागतंय.