मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर घसरला.संपूर्ण मुंबईभर धुरक्याची चादर पसरलेली दिसत आहे. याचा परिणाम दृश्यमानतेवर देखील झालेला आहे.मुंबईतील अनेक गगनचुंबी इमारती या दूरच्या लपल्याचं दिसून येतंय.याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.