देशभरासह चंद्रपूरतही आज रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.तर दुसरीकडे खवय्यांनी मटण मार्केटमध्ये मोठी गर्दी केली आहे.चंद्रपुरातील सर्व मटण मार्केट सकाळपासूनच हाऊसफुल झाले आहे.याचा आढावा घेतला आमचे चंद्रपूर प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी...