मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर तेलाच्या टँकरची गळती झाली.रात्रीच्या सुमारास तेलाची गळती झाल्यानं महामार्गावर 5 किमीपर्यंत तेल सांडलं होतं. त्यामुळे पोलिसांनी या मार्गावरची वाहतूक वळवली.दुसरीकडे रात्रभर तेल सांडलेलं त्याठिकाणी रेती टाकण्याचं काम सुरू होतं. याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.