कोल्हापुरात धुळवडनिमित्त मटण खरेदीसाठी गर्दी केल्याच पाहायला मिळतंय.होळीच्या सणासाठी मुंबई, पुण्याहून आलेल्या कोल्हापुरकरांचा मांसाहाराचा बेत आहे.तांबडा पांढरा रश्यावर ताव मारत आजचा धुळवडीचा सण साजरा केला जात आहे. मटणाबरोबर आज चिकन, मासे देखील खरेदी केली जात आहेत.एकूणच कोल्हापुरात आज धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय.जाणून घेऊया याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी