पुण्यात धुळवडीचा उत्साह पहायला मिळतोय.भोई प्रतिष्ठानची पुण्यातील अनाथ मुलांसाठी आगळी वेगळी होळी.अनेक राजकीय नेतेही लावणार उपस्थिती.