नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली.खुर्चीची हौस आम्ही पूर्ण करून टाकू असं पटोले म्हणालेत. आपण पुन्हा सरकार बनवू, तुम्ही काँग्रेसकडे, दोघांना आलटून-पालटून मुख्यमंत्री करू या अशी ऑफरच पटोले यांनी शिंदे आणि अजित पवारांना दिली..नाना पटोलेंच्या ऑफरची एकच चर्चा ! खुर्चीची हौस आम्ही पूर्ण करून टाकू, आपण पुन्हा सरकार बनवू, तुम्ही काँग्रेसकडे या, नाना पटोलेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर