बीड प्रकरणी आज जालन्यामध्ये भव्य मोर्चा निघतोय. या जालन्यामध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये अनेक नेते सहभागी होणार आहेत. थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल. देशमुख कुटुंबही या मोर्चाला उपस्थित राहणार आहे.