जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट च्या क्रमवारीमध्ये भारताची पाच अंकांनी घसरण झाली आहे. हेल्दी पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार भारताची रँकिंग पंच्याऐंशी व्या क्रमांकावरनं ऐंशी वर गेली आहे