बीड प्रकरणासंदर्भात सध्या जालन्यामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलाय. जालन्यात सर्वपक्षीय मूक मोर्चा आयोजित करण्यात आलाय. मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि देशमुख कुटुंबीयही या मोर्चामध्ये उपस्थित आहेत.