Nashik| गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात, टाकळी परिसरातून गोदाप्रदूषणाचा NDTV ने घेतलेला आढावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळा आणि नदी प्रदूषणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद उभा राहिलाय.मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने जोरदार तयारी सुरू केली. ज्या नदीच्या तीरावर हा कुंभमेळा होणार आहे त्या गोदावरी नदीचा श्वास कोंडलाय.नदी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्याचे बघायला मिळते. दरम्यान नाशिकच्या टाकळी परिसरातून या गोदाप्रदूषणाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..

संबंधित व्हिडीओ