जागतिक राजकारण सध्या चांगलंच तापलंय. रशिया युक्रेन युद्ध, हमास-इस्त्रायलमध्ये थांबलेल्या वाटाघाटी आणि बरंच काही घडतंय ज्यामुळे जागतिक वातावरण बिघडण्याची दाट शक्यता आहे. मात्र याहूनही एक मोठं संकट जगावर घोंघावतंय ते म्हणजे आपली हवा प्रदूषित होतेय. या हवेत जीव गुदमरू लागलाय. आणि याकडे सर्व महत्त्वाच्या राष्ट्रांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक राष्ट्रात एक तरी शहर असं आहेच जिथली हवा प्रचंड प्रदूषित झालीय.पाहूया एक ग्लोबल एन्व्हायर्नमेंटल रिपोर्ट....