Global Report| रशिया युक्रेन युद्ध कोणत्या टप्प्यात पोहोचलं? युद्धविरामाच्या वाटाघाटी कुठवर आल्यात?

रशिया युक्रेन युद्धविरामाबाबत एकीकडे हालचाली सुरू झालेल्या असतानाच दुसरीकडे हल्ले-प्रतिहल्ल्यांनीही जोर धरलाय. युक्रेननं रशियाव सुमारे ३३७ ड्रोननं हल्ला चढवल्याचा दावा रशियानं केलाय. हे दहशतवादी कृत्य असल्याचा दावाही रशिया करतंय. रशिया युक्रेन युद्ध कोणत्या टप्प्यात पोहोचलंय. युद्धविरामाच्या वाटाघाटी कुठवर आल्यात पाहूया

संबंधित व्हिडीओ