Amit Shah Pune Visit| केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कसा असेल दोन दिवसीय पुणे दौरा | NDTV मराठी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज सायंकाळी पुण्यात येत आहेत.आज ते पुण्यातच मुक्कामी राहणार असून उद्या पुण्यातील विविध कार्यक्रमांना ते उपस्थिती लावणार आहेत.एनडीएमधील बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरणासह इतरही कार्यक्रमांना ते शुक्रवारी उपस्थित राहतील. तत्पूर्वी आज पुण्यात देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ शकतात

संबंधित व्हिडीओ