आरएसएस ची आज दिल्लीत प्रांत प्रचारकांची बैठक.महाराष्ट्राचा संघटन मंत्री ठरवला जाणार. तीन वर्षापासून संघटन मंत्री रिक्तच आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणूका संघटन मंत्री शिवाय झाल्या. यापूर्वी विजयराव पुराणिक आणि रवींद्र भुसारी संघटन मंत्री होते.शिवाय कर्नाटक आणि राजस्थान चे संघटन मंत्री पदं नेमली जाण्याची शक्यता,सूत्रांची माहिती.ॲापरेशन सिंदूर, बांग्लादेशातून मायग्रेशन, ट्रम्पनं लावलेले टेरीफ बील यावरही संघाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.