'धर्मनिरपेक्ष'वर RSS देशव्यापी चर्चा घडवणार, आजपासून संघ प्रांत प्रचारकांची बैठक | NDTV मराठी

धर्मनिरपेक्ष या राज्य घटनेतील शब्दावर संघ देशव्यापी चर्चा घडवणार आहे.आजपासून संघ प्रांत प्रचारकांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत रूपरेषा आखली जाणारेय.बैठकीत संघ आणि त्याच्या संलग्न संघटनांशी संबंधित 233 लोकं सहभागी होतील.बैठकीत भाजपच्या भावी अध्यक्षाबाबत अंतिम सहमती होईल. तसंच रिक्त जागांवर महामंत्री पदे भरण्याबाबतही चर्चा होईल त्यानंतर महामंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल.

संबंधित व्हिडीओ