Amravati|आझाद हिंद मंडळाचा खाटू शाम मंदिराचा देखावा,स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची गणेशोत्सवाची परंपरा

अमरावतीच्या आझाद हिंद मंडळांने साकारला खाटू शाम मंदिराचा देखावा साकारलाय. खाटू शाम मंदिराचा देखावा पाहण्यासाठी अमरावतीकर भाविकांची गर्दी होतेय.आझाद हिंद मंडळाचं यावर्षीचं हे ९९वं वर्ष आहे... स्वातंत्र्यपूर्व काळापासून या मंडळाला गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. मंडळाने साकारलेला हुबेहुब खाटू शाम मंदिराचा हा देखावा भाविकांच्या पसंतीस उतरलाय... Amravati | Azad Hind Mandal's 'Khatu Shyam Temple' tableau; a Ganeshotsav tradition dating back to the pre-independence era.

संबंधित व्हिडीओ