Bank Strike| बँक कर्मचारी संघटनेचा संपाचा इशारा, 28 सप्टेंबरपासून 3 दिवस राष्ट्रव्यापी संप

बँक कर्मचारी संघटनेचा संपाचा इशारा दिला आहे.. देशातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील सगळ्या बँकांचे कर्मचारी या संपात सहभागी होणार आहे... येत्या 28 सप्टेंबरपासून 3 दिवस राष्ट्रव्यापी संपाचा इशारा दिला आहे.. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याची बँक कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे.. याशिवाय अन्य मागण्यांसाठी संपावर जाण्याचा इशारा देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे. Bank Strike | Bank employees' union warns of strike, 3-day nationwide strike from September 28

संबंधित व्हिडीओ